आरक्षण: राजर्षी शाहू महाराजांचे क्रांतिकारी निर्णय आणि आजची परिस्थिती
स्वातंत्र्यानंतर भारतातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा म्हणजे आरक्षण. खासकरून मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर यावरून मोठा वादंग झाला होता. आताही मराठा आरक्षणाच्या निमित्ताने …